झिंगाट नंतर महाराष्ट्राला थिरकवायला आलंय तर्राट ! तुंबाडची मंजुळा सिनेमाचं नवं गाणं अल्पावधीत VIRAL

Tumbadchi Manjula Movie New Song Out : तुंबाडची मंजुळा या आगामी सिनेमाचं नवीन गाणं नुकतंच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं. जाणून घेऊया या नव्या गाण्याविषयी आणि सिनेमाविषयी.
Tumbadchi Manjula Movie New Song Out

Tumbadchi Manjula Movie New Song Out

esakal 

Updated on

Marathi Entertainment News : फक्त महाराष्ट्रालाच नाही तर सैराट मधील झिंगाट गाण्याने संपूर्ण देशाला त्याच्या तालावर नाचवलं. आजही हे गाणं प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. त्यातच आता मराठी सिनेमातील एक नवीन गाणं सोशल मीडियावर धुमाकूळ घालतंय. लवकरच झी स्टुडिओजचा तुंबाडची मंजुळा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या सिनेमातील गाणं अल्पावधीत व्हायरल झालं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com