TV ACTOR ANUJ SACHDEVA VIRAL VIDEO
ESAKAL
TV actor Anuj Sachdeva assaulted in Goregaon society: मुंबईतील गोरेगाव इथं सोसायटीत राहणाऱ्या टीव्ही अभिनेत्यावर मारहाण झाल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. टीव्ही अभिनेता अनुज सचदेव यांच्यावर हा हल्ला झालाय. त्याने स्वत: सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. सोसायटीतील एका व्यक्तीनं शिवीगाळ करत त्याला आणि त्याच्या श्वानाला मारहाण केल्याचं व्हिडिओमध्ये सांगितलं आहे.