
Khushi Mukherjee Firecrackers Viral Video
ESakal
खुशी मुखर्जी ही अशा टीव्ही अभिनेत्रींपैकी एक आहे, जी सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याची एकही संधी सोडत नाही. दररोज खुशी मुखर्जी असे काही करते ज्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये खळबळ उडते. लोक दिवाळीच्या सणाचा आनंद घेण्यात व्यस्त असताना खुशी मुखर्जीने पुन्हा एकदा गोंधळ घातला आहे. यावेळी तिने पोलिसांनाही फटकारले आहे.