‘पँट वर करता येत नाही का?’ अभिनेत्रीचा लूक पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Viral Video

NIA SHARMA BOLD LOW RISE PANTS VIRAL VIDEO: निया शर्माचा मुंबईतील बोल्ड लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लो-राइज पँटमधील तिचा लूक पाहून नेटकऱ्यांनी ‘पँट वर करता येत नाही का?’ म्हणत ट्रोल केलंय.
VIRAL VIDEO

NIA SHARMA VIRAL VIDEO

esakal

Updated on

NIA SHARMA TROLLED FOR HER BOLD FASHION LOOK: टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री निया शर्मा ही तिच्या फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. अशातच तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये तिची अजब फॅशन पाहून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलय. अनेकांनी तिने घातलेल्या कपड्यांमुळे तिच्यावर नाराजीही व्यक्त केलीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com