

Twinkle Khanna Tukaram Mundhe effect viral video
ESAKAL
अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. त्यांनी हे पद स्वीकारल्यानंतर त्यांनी ठिकठिकाणी धडक कारवाई करत अनेकांच्या तोंडाला फेस आणला. मोठं असो वा छोटं त्यांनी कुणालाही सोडलेलं नाही. त्यामुळे सगळ्यांनीच त्यांची धास्ती घेतलीये. अशातच ट्विंकल खन्ना हिने मुंढेंच्या कामाचं कौतुक करत स्वतःच्या कीचांवर धाड टाकली. यासोबतच आणखीही काही गोष्टी केल्या ज्या वाचून सगळ्यांना हसू आलंय. एक पोस्ट करत तिने तिने त्यांच्या कामाचं कौतुक केलं.