बापरे! पूनम धिल्लो अन् पद्मिनी कोल्हापुरेंविरोधात अभिनेत्रीची पोलीस तक्रार; नेमकं काय घडलं?

UPASANA SINGH POONAM DHILLON CINTAA CONTROVERSY:अभिनेत्री उपासना सिंह आणि पूनम ढिल्लों-पद्मिनी कोल्हापुरे यांच्यातील वाद पुन्हा चर्चेत आला आहे. उपासना सिंह यांनी दोघींवर CINTAAची महत्त्वाची कागदपत्रे टेम्पोमधून कार्यालयाबाहेर नेण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
CINTAA DOCUMENTS REMOVAL CONTROVERSY VIRAL VIDEO

CINTAA DOCUMENTS REMOVAL CONTROVERSY VIRAL VIDEO


Esakal

Updated on

UPASANA SINGH POLICE COMPLAINT AGAINST POONAM DHILLON AND PADMINI KOLHAPURE: अभिनेत्री उपासना सिंह आणि पूनम ढिल्लों-पद्मिनी कोल्हापुरे यांच्यातील वाद वाढताना पहायला मिळतोय. याआधी उपासना सिंह यांनी पूनम आणि पद्मिनी यांच्यांवर अपमान झाल्याचा आरोप केला होता. आता त्यांनी पुन्हा एकदा उपासना यांनी दोघींवर गंभीर आरोप केले आहेत. अशातच सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत असून त्यात उपासना सिंह आणि CINTAA च्या काही माजी सदस्यांना पोलिसांनी चर्चा करताना पहायला मिळतय. व्हिडिओमध्ये पूनम ढिल्लों आणि पद्मिनी कोल्हापुरे पहायला मिळत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com