‘जोगवा’मधील एका क्लोज शॉटने बदललं उपेंद्र लिमयेंचं नशीब! राजीव पाटील यांची भविष्यवाणी ठरली खरी

UPENDRA LIMAYE JOGWA MOVIE NATIONAL AWARD STORY:'जोगवा' सिनेमातील तायप्पा भूमिकेसाठी उपेंद्र लिमये यांनी घेतली होती विशेष मेहनत. एका क्लोज शॉटनंतर दिग्दर्शक राजीव पाटील यांनी राष्ट्रीय पुरस्काराबाबत केलेली भविष्यवाणी त्यांनी मुलाखतीत सांगितली.
UPENDRA LIMAYE JOGWA MOVIE

UPENDRA LIMAYE JOGWA MOVIE

esakal

Updated on: 

UPENDRA LIMAYE RECALLS JOGWA SHOOTING EXPERIENCE: मराठीतील 'जोगवा'सिनेमा २००९ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा सिनेमा अंधश्रद्धेवर बोट ठेवणारा आणि एक नवी दिशा देणारा होता. या सिनेमात मुक्ता बर्वे आणि उपेंद्र लिमये यांनी जबरदस्त काम केलं होतं. उपेंद्र लिमयेसाठी तर हा सिनेमा गेमचेंजर ठरला. 'सर्वोकृष्ट अभिनेता' म्हणून त्यांना राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाला. त्याने सिनेमातील 'तायप्पा' या पात्रासाठी भरपूर मेहनत घेतली होती. दरम्यान अशातच 'मित्र म्हणजे' या युट्यूब चॅननला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने जोगवाबद्दलच्या आठवणी शेअर केल्यात.

Loading content, please wait...