Upendra Limaye

'जोगवा', 'जत्रा', 'मुळशी पॅटर्न' यांसारख्या लोकप्रिय चित्रपटातून आपल्या अभिनयाची छाप पाडणारे लोकप्रिय मराठी अभिनेते उपेंद्र लिमये यांनी मराठीसोबतच हिंदी आणि साऊथमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या 'ऍनिमल' या चित्रपटातील कामाचं प्रचंड कौतुक झालं होतं.
Marathi News Esakal
www.esakal.com