उपेंद्र लिमये यांचा नवा अंदाज! अभिनय सोडून माईक घेतला हातात, 'चिकीझिंग'साठी गायलं भन्नाट गाणं

UPENDRA LIMAYE NEW SONG FROM CHIKIZZING MARATHI MOVIE: अभिनेते उपेंद्र लिमये आपल्या अभिनयाने नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतात. आता ते आपल्या आवाजातून प्रेक्षकांना बालपणीच्या आठवणींच्या सफरीवर घेऊन जाणार आहेत.
UPENDRA LIMAYE NEW SONG

UPENDRA LIMAYE NEW SONG

esakal

Updated on: 

CHALA CHALA MAMACHYA GAAVALA SONG RELEASE: अभिनेते उपेंद्र लिमये यांनी आपल्या अभिनयातून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी आजवर अनेक भूमिका साकारल्या. त्यांच्या प्रत्येक भूमिकेत एक वेगळपण जाणवलं. अशातच आता ते आपल्या आवाजातून प्रेक्षकांना एका वेगळ्याच सफरीवर घेऊन जाणार आहेत. 'चिकीझिंग' या आगामी मराठी चित्रपटातील 'चला चला मामाच्या गावाला...' या गाण्याला त्यांनी आवाज दिला आहे.

Loading content, please wait...