उर्फी नेहमीच तिच्या कपड्यावरून चर्चेत असते. काच, फुलापासून ते कोणत्याही वस्तूपर्यंत उर्फी ड्रेस बनवते आणि त्या ड्रेसवर फोटोशूट सुद्धा करते. परंतु यावेळी उर्फीचे कपडे पासून नेटकरीसुद्धा फिदा झाले आहेत. उर्फीने अभिनेता जॅकी श्रॉफ याची इच्छा पूर्ण केली आहे.