VIRAL VIDEO:उर्फी जावेदने स्वत:चं काय करुन घेतलं, म्हणाली...'नाही हे फिल्टर नाहीय, मी माझे ओठ...' व्हिडिओ पाहून थक्क व्हाल
Urfi Javed lip filler removal full video Viral : उर्फी जावेदने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने लिप फिलर्स काढून टाकले आहेत. यात तिने तिला झालेल्या वेदना चाहत्यांना सांगितल्या आहेत.
Urfi Javed lip filler removal full video Viral esakal