'बॉलिवूडमध्ये मराठी कलाकरांना घाटी म्हणतात' वैभव मांगले हिंदी सिनेसृष्टीबद्दल स्पष्टच बोलले... म्हणाले...

VAIBHAV MANGLE BOLLYWOOD CONTROVERSY: अभिनेते वैभव मांगले यांनी हिंदी मनोरंजनविश्वातील मराठी कलाकारांच्या परिस्थितीवर परखड भाष्य केलं आहे. सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना ‘घाटी’ म्हणून संबोधलं जात असल्याचा दावा केला.
VAIBHAV MANGLE

VAIBHAV MANGLE

esakal

Updated on

BOLLYWOOD DISCRIMINATION AGAINST MARATHI ARTISTS: मराठी मनोरंजनविश्वातील अभिनेते वैभव मांगले यांनी सिनेमासह मालिकांमधून आपल्या अभिनयाची छाप पाडली. दरम्यान अशातच ते एका पोस्टमुळे चर्चेत आले आहे. वैभव मांगले नेहमीच सोशल मीडियावर परखडपणे मत मांडताना पहायला मिळतात. अशातच आता त्यांची एक पोस्ट चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत मराठी कलाकरांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीबद्दल सांगितलं आहे. 'बॉलिवूडमध्ये मराठी कलाकारांना घाटी समजलं जातं' असही त्यांनी पोस्टमध्ये म्हटलय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com