वैभव तत्ववादी याचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. त्याने त्याच्या अभिनयाच्या जोरावर लाखो चहाते निर्माण केले आहेत. 'कॉफी आणि बरंच काही' चित्रपटानंतर त्याची एक वेगळी ओळख निर्माण झाली. वैभवने मराठी बरोबरच हिंदी चित्रपटातही एक वेगळी छाप टाकली. 'बाजीराव मस्तानी' 'आर्टिकल 370' मध्ये त्याने उत्तम अभिनय केला.