अर्जुन आणि सायलीचा रोमँटिक व्हॅलेंटाईन! सायलीनं दिलं खास सप्राईज, Tharla Tar Mag चा प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले...

ROMANTIC VALENTINE SURPRISE IN THARLA TAR MAG: स्टार प्रवाहवरील ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या व्हॅलेंटाईन वीक स्पेशल ट्रॅक दाखवण्यात येत आहे. अर्जुन आणि सायली एकमेकांसाठी खास सप्राईज प्लॅन करताना दिसत आहेत.
ROMANTIC VALENTINE SURPRISE IN THARLA TAR MAG

ROMANTIC VALENTINE SURPRISE IN THARLA TAR MAG

esakal

Updated on

Tharla Tar Mag Valentine Promo: ठरलं तर मग मालिकेत सध्या नवनवे ट्वीस्ट येताना पहायला मिळताय. सध्या मालिकेत सायली आणि अर्जुनने एकमेकांच्या कामाची आदलाबदली केली आहे. अर्जुन घर सांभाळणार आहे तर सायली बाहेर ऑफिसमध्ये कामाला जात असल्याचा ट्रॅक सध्या 'Tharla Tar Mag' मालिकेत सुरु आहे. सायली सेम अर्जुनसारखं वागताना पहायला मिळतेय. अर्जुन जसा ऑफिसमधून आल्यांवर सर्वांसमोर बायको-बायको करुन रडत असतो. तसंच सायली नवरा-नवरा करुन रडताना पहायला मिळतेय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com