JUI GADKARI SLAMS MUMBAI POOR ROAD VIRAL VIDEO
esakal
Jui Gadkari Raises Concern Over Madh Island Roads and Traffic viral video: अभिनेत्री जुई गडकरी ही मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिची 'ठरलं तर मग' ही मालिका टीआरपीमध्ये नंबर वनवर आहे. सायलीची भूमिका साकारत जुईनं स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केलीय. जुई गडकरी ही सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहते. ती तिचे वयक्तिक आयुष्याचे अपडेट्स, सेटवरच्या गोष्टी नेहमीच सोशल मीडियावर शेअर करत असते.