वावर हाय तर पावर हाय! शेतात राबताना दिसला वरुण धवन, फोटो शेअर करत म्हणाला...

VARUN DHAWAN Kheti Shuru POST GOES VIRAL ON SOCIAL MEDIA:वरुण धवनने शेतकऱ्यांसोबत शेतात भात लावणी केली. ‘खेती शुरू’ म्हणत शेअर केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Varun Dhawan Farming

Varun Dhawan Farming

esakal

Updated on

VARUN DHAWAN WORKS IN MUDDY FIELDS AND PLANTS RICE WITH FARMERS: बॉलिवूडमधील अनेक कलाकार हे ग्रामीण भागत जमीन खरेदी करताय. त्यांच्या जास्त कल हा ग्रामीण भागाकडे वळताना पहायला मिळतोय. अशातच काही दिवसांपूर्वी वरूण धवनने शेती खरेदी केल्याचं सांगितलं होतं. सोशल मीडियावर पोस्ट करत शेतीच्या वावरातून त्याने एक व्हिडिओ सुद्धा शेअर केला होता. दरम्यान त्यानंतर आता वरूण शेतीला कामाला लागलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com