'ही कास्टिंग पटलच नाही!' वरुण धवनच्या चित्रपटात १ वर्षांनी मोठी अभिनेत्री बनली त्याची आई, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

VARUN DHAWAN MOTHER ROLE CONTROVERSY IN NEW FILM: बॉलिवूड अभिनेता वरुण धवनच्या आगामी ‘है जवानी तो इश्क होना है’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. अभिनेत्री मौनी रॉय हिने चित्रपटात वरुण धवनच्या आईची भूमिका साकारल्याने नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त करत कास्टिंगवर जोरदार टीका केली आहे.
MOUNI ROY PLAYING VARUN DHAWAN MOTHER TROLLED ONLINE

MOUNI ROY PLAYING VARUN DHAWAN MOTHER TROLLED ONLINE

esakal

Updated on

MOUNI ROY PLAYING VARUN DHAWAN MOTHER TROLLED ONLINE: बॉलीवूड अभिनेता वरुण धवन याने मनोरंजनविश्वात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्टुडंट ऑफ द इयर या सिनेमातून त्याने सिनेसृष्टीत पदार्पण केला. त्याने त्याच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट सिनेमात काम केलंय. दरम्यान अशातच आता मुख्य भूमिका असलेल्या ‘है जवानी तो इश्क होना है’ या आगामी चित्रपटाचा अधिकृत ट्रेलर नुकताच मुंबईतील एका भव्य कार्यक्रमात प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत असतानाच, त्यातील एका विशिष्ट कास्टिंगमुळे या सिनेमा सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com