Video: ढगाला लागली कळं...! दादा कोंडकेंच्या गाण्यावर जान्हवी कपूरचे ठुमके, वरुण धवनचा सुद्धा हटके डान्स, व्हिडिओ व्हायरल

Varun Dhawan & Janhvi Kapoor Groove to ‘Dagla Lagli Kala’ in Rain: अभिनेता वरुण आणि जान्हवी यांचा ‘सनी संस्कारी की तुलसी कुमारी’ हा सिनेमा 2 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर दोघांनी एका दांडिया कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी दादा कोंडकेच्या गाण्यावर भन्नाट डान्स केलाय.
Varun Dhawan & Janhvi Kapoor Groove to ‘Dagla Lagli Kala’ in Rain

Varun Dhawan & Janhvi Kapoor Groove to ‘Dagla Lagli Kala’ in Rain

esakal

Updated on

बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री जान्हवी कपूर यांचा आगामी सिनेमा 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' येत्या 2 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. यामध्ये रोहित सराफ आणि सान्या मल्होत्रा यांचा सुद्धा एक वेगळा अंदाज प्रेक्षकांना अनुभवयाला मिळणार आहे. प्रदर्शन जवळ आल्याने सर्वत्र या सिनेमाची जोरदार चर्चा सुरु आहे. वरुण आणि जान्हवी सुद्धा याचं जोरदार प्रमोशन करताना पहायला मिळताय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com