
Latest Bollywood News: अभिनेता वरुण धवन नेहमीच आपल्या अनोख्या स्टाइलसाठी ओळखला जातो. मात्र यावेळी त्याने प्रोफेशनल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म लिंक्डइनवर पदार्पण करत एक वेगळा प्रयत्न केला. वरुणने आपल्या अनुभव आणि करिअरची माहिती शेअर करत लिंक्डइनच्या व्यासपीठावर नवी सुरुवात केली होती.