VEEN DOGHANTLI HI TUTENA CAST VIRAL VIDEO
esakal
TEJASHRI PRADHAN MISSING FROM ON SET VIDEO: वीण दोघांतली ही तुटेना मालिकेत सध्या नवनवे ट्वीस्ट येताना पहायला मिळत आहे. मालिकेत सध्या समरने स्वानंदीसमोर त्याचं प्रेम व्यक्त केलय. त्यामुळे मालिकेबाबत प्रेक्षकांना अधिकच उत्सुकता आहे. मालिकेतील सगळ्या कलाकारांचं बॉण्डिंग सुद्धा एकदम मस्त आहे. अनेक वेळा कलाकारांचे सोशल मीडियावर डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल होत असतात. दरम्यान अशातच आता मालिकेच्या सेटवर कांदाभजीची पार्टी करण्यात आली आहे. याचा व्हिडिओ निर्मात्यांनी सोशल मीडियावर शेअर केलाय.