'डार्लिंग, आय लव्ह यू' वीण दोघातली ही तुटेना मालिकेत स्वानंदींला ऐकू आले समरचे प्रेमळ शब्द, दोघांची पहिली भेट आणि...
Swanandi Samar first meeting Veena Doghantli Hi Tutena: ‘वीण दोघांतली ही तुटेना’ मालिकेत अखेर स्वानंदी आणि समरची पहिली भेट झाली. स्वानंदी वॉशरूममध्ये असताना समर निकिताला उद्देशून “डार्लिंग.. आय लव्ह यु” म्हणतो आणि ही प्रेमळ हाक स्वानंदीच्या कानावर पडते.
Swanandi Samar first meeting Veena Doghantli Hi Tutenaesakal