'अरे केहना क्या चाहते हो...' हा डायलॉग प्रसिद्ध करणारे अच्युत पोतदार भारतीय सैन्यात होते अधिकारी, जाणून घ्या त्यांचा प्रेरणादायी प्रवास
Veteran actor Achyut Potdar passes away at 91 after long Bollywood and Marathi career: ‘थ्री इडियट्स’मधील प्रोफेसरची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोटदार यांचं निधन झालं आहे. भारतीय सैन्यात अधिकारी म्हणून सेवा करून त्यांनी इंडियन ऑइलमध्ये जवळपास २५ वर्ष नोकरी केली आणि त्यानंतर अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.
Veteran actor Achyut Potdar passes away at 91 after long Bollywood and Marathi career:esakal