भारतीय सिनेसृष्टीला आणखी एक धक्का ! अभिनेते सतीश शाह यांचं निधन
Actor Satish Shah Passed Away : आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारे अभिनेते सतीश शाह यांचं निधन झालं. त्यांचे मित्र अशोक पंडित यांनी सोशल मीडियावर मित्राच्या निधनाची बातमी जाहीर केली.
News : बॉलिवूड सोबत मराठी सिनेविश्वही गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचं आज 25 ऑक्टोबर 2025 ला निधन झालं. त्यांचं वय 74 वर्षं होतं. हिंदुजा रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.