
Actress Madhumati Passed Away
Bollywood News : बॉलिवूडसाठी आजचा दिवस दुर्दैवी म्हणावा लागेल. काही वेळापूर्वी ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांचं निधन झाल्याची बातमी आली. कॅन्सरशी झुंज देताना त्यांचा मृत्यू झाला. त्याच पाठोपाठ बॉलिवूडमधील एका ज्येष्ठ अभिनेत्रीचं निधन झाल्याची बातमी समोर येतेय. या अभिनेत्री आहेत मधुमती. आज त्यांचं वयाच्या 87 वर्षी निधन झालं.