Jigra Box Office Collection : राजकुमारच्या विकी विद्या सिनेमापुढे फिका ठरला आलियाचा जिगरा, ही आहे कमाई

Alia Bhatt Jigra Box Office Collection : अभिनेत्री आलिया भट्टचा जिगरा सिनेमा बॉक्स ऑफिस कलेक्शन आधीच चर्चेत आहेत. या आठवड्यात या सिनेमाने किती कमाई केली जाणून घेऊया.
Box Office Collection
Box Office CollectionEsakal
Updated on

अभिनेत्री आलिया भट चे मुख्य भूमिका असलेला जीगरा हा सिनेमा गेल्या काही दिवसांपासून वादात सापडलाय या सिनेमाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन खोटे असल्याचा दावा गेले कित्येक दिवस केला जातोय त्यातच या सिनेमाने या आठवड्याभरात किती कमाई केली हे सुद्धा समोर आले जिग्रा आणि विद्या का वो वाला व्हिडिओ या दोन्ही सिनेमांचे बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेऊया

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com