VICKY KAUSHAL AND KATRINA KAIF VIHAN
Esakal
VICKY KAUSHAL SON LOOKS LIKE HIS FATHER: बॉलिवूडमधील लोकप्रिय कपल विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर चाहत्यांना एक खास सप्राइज दिलं आहे. या जोडप्यानं पहिल्यांदाच आपल्या लाडक्या लेकाचा विहान कौशलचा चेहरा चाहत्यांना दाखवला आहे. त्यांनी लेकासोबतचा एक खास फोटो शेअर केलाय. सध्या सोशल मीडियावर त्यांचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.