VICKY KAUSHAL POST VIRAL
esakal
Premier
'झोपच होत नाही!' आई-बाबा झाल्यानंतर विकी कौशलची पहिली पोस्ट, म्हणाला...
VICKY KAUSHAL SHARES FIRST POST AFTER WELCOMING BABY BOY: विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी आई-बाबा झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांचा चौथा लग्नाचा वाढदिवस साजरा केला. विकीने शेअर केलेला फोटो आणि हटके कॅप्शन सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
Katrina Kaif’s First No-Makeup Look After Motherhood: बॉलिवूड विश्वातील सर्वांत लोकप्रिय जोडी विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचा ९ डिसेंबर रोजी लग्नाचा चौथा वाढदिवस होता. महत्त्वाचं म्हणजे आई-बाबा झाल्यानंतर दोघांनी हा पहिल्यादा लग्नाचा वाढदिवस साजरा केला. विकी कौशल याने सोशल मीडियावर पोस्ट करत कतरिनाला हटके शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या त्याची ती पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
