विकी कौशलचा 'छावा' चित्रपट 14 फेब्रुवारी रोजी चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात विकी छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. याशिवाय अभिनेत्री रश्मिका मंदाना महाराणी येसूबाईच्या भूमिकेत पहायला मिळणार आहे. तर अक्षय खन्ना औरंगजेबाच्या भूमिकेत मिळणार आहे.