छत्रपती संभाजी महाराजांनंतर विकी कौशल दिसणार परशुरामांच्या भुमिका, नव्या सिनेमाची तयारी सुरू

Vicky Kaushal To Transform Into Lord Parashurama: विकी कौशल लवकरच ‘महावतार’ या भव्य पौराणिक चित्रपटात भगवान विष्णूंचा सहावा अवतार परशुराम साकारताना दिसणार आहे. या भूमिकेसाठी विकी कौशलला खास शारीरिक तयारी आणि वेगळा लूक धारण करावा लागणार आहे.
Vicky Kaushal To Transform Into Lord Parashurama:

Vicky Kaushal To Transform Into Lord Parashurama:

esakal

Updated on

विकी कौशल हा सध्या चित्रपटसृष्टीतील दमदार आणि प्रयोगशील अभिनेता म्हणून ओळखला जातो. ऐतिहासिक आणि भव्य व्यक्तिरेखा प्रभावीपणे साकारण्याची त्याची खासियत प्रेक्षकांनी यापूर्वी पाहिली आहे. आता तो 'महावतार' या पौराणिक चित्रपटात भगवान विष्णूंचा सहावा अवतार परशुराम साकारताना दिसणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com