

Bollywood Entertainment News : सध्या सगळीकडे उत्सुकता आहे ती अभिनेता विकी कौशलच्या आगामी छावा या सिनेमाची. या सिनेमात विकी छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमाचा टिझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला आणि लवकरच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज होतोय. नुकतंच या सिनेमाच्या ट्रेलरच्या रिलीज डेटची घोषणा करण्यात आली.