Vijay Rashmika Viral Photos : विजय-रश्मिकाच्या रिलेशनशिपचे गुपित उघड? रेस्टॉरंटमध्ये दोघेही एकत्र जेवताना दिसले

Viral Photos : सोशल मीडियावर सध्या त्यांचे काही फोटो व्हायरल होत आहेत, ज्यामुळे चाहते या दोघांना खरंच एकमेकांच्या प्रेमात असल्याचं मान्य करत आहेत.
Vijay Rashmika
Vijay Rashmikasakal
Updated on: 

Tollywood : साऊथचा प्रसिद्ध अभिनेता विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा पुन्हा जोरात सुरू झाल्या आहेत. सोशल मीडियावर सध्या त्यांचे काही फोटो व्हायरल होत आहेत, ज्यामुळे चाहते या दोघांना खरंच एकमेकांच्या प्रेमात असल्याचं मान्य करत आहेत.

Loading content, please wait...