Vikram Bhatt Held for 30-Crore Scam Linked to IVF Foun
esakal
३० कोटी रुपयांच्या फसणुकीप्रकरणी सिनेमा निर्माते विक्रम भट्ट यांना अटक करण्यात आली आहे. राजस्थान पोलिस आणि मुंबई पोलिसांनी विक्रम भट्ट यांना अटक केलीय. मेहणीच्या निवासस्थानावरुन त्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या पत्नीलाही ताब्यात घेण्यात आलं आहे. तसंच आता राजस्थान पोलिस वांद्रे कोर्टाकडून ट्रान्झिट रिमांडची मागणी करणार आहे. पुढे त्यांना चौकशीसाठी उदयपूरमध्ये नेलं जाईल.