VINOD KHANNA SHOCKED BOLLYWOOD BY LEAVING
esakal
Vinod Khanna Spiritual Journey: बॉलिवूडमधील असे अनेक कलाकार आहेत जे आजही सिनेसृष्टीशी जोडले जातात. तर अनेकांनी सिनेसृष्टीला रामराम केलाय. परंतु सिनेसृष्टीत असेही काही कलाकार होते ज्यांची आजही तितकीच चर्चा होताना पहायला मिळतेय. त्यातीलच एक म्हणजे अभिनेते विनोद खन्ना. अभिनयासह वयक्तिक आयुष्यामुळे विनोद खन्ना यांची मोठी चर्चा रंगते. त्यांच्या एका निर्णयामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला होता.