

Dhurandhar Shahrukh khan Rehman daikat AI Video
esakal
Rehman Dakait Viral Video : बॉलीवुडमध्ये सध्या 'धुरंधर' चित्रपटाचीच चर्चा आहे. रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना यांच्या दमदार अभिनयाने आणि आदित्य धरच्या दिग्दर्शनाने हा स्पाय थ्रिलर प्रेक्षकांना खिळवून ठेवतोय. रिलीजनंतर अवघ्या 9 दिवसांत चित्रपटाने भारतीय बॉक्स ऑफिसवर 300 कोटींहून अधिक कमाई केली आहे. जगभरात तर ही आकडेवारी आणखी मोठी आहे. चित्रपटाची कहाणी कराचीच्या अंडरवर्ल्डमध्ये घडते, जिथे गँगस्टर आणि जासूसांचा खेळ सुरू असतो.