आधी अलिबाग, आता वर्सोवा! विराट-अनुष्काने मुंबईत घेतलं तब्बल 'इतक्या' कोटींचं घर, किंमत ऐकून थक्क व्हाल!

VIRAT KOHLI AND ANUSHKA SHARMA NEW LUXURY FLAT:बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू विराट कोहली यांनी पुन्हा एकदा रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.
VIRAT KOHLI AND ANUSHKA SHARMA NEW LUXURY FLAT

VIRAT KOHLI AND ANUSHKA SHARMA NEW LUXURY FLAT

Esakal

Updated on

VIRAT KOHLI BUYS ₹18.29 CRORE APARTMENT IN VERSOVA: बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी पुन्हा एकदा रिअल इस्टेटमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. या सेलिब्रिटी जोडप्यानं मुंबईतील महागड्या एरियामध्ये कोट्यवधींचा फ्लॅट खरेदी केला आहे. त्यांनी मुंबईतील पॉश समजल्या जाणाऱ्या वार्सोवा परिसरात १८.२९ कोटींचा आलिशान प्लॅट खरेदी केला आहे. ३१ जुलै रोजी त्यांचा व्यवहार नोंदवण्यात आलाय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com