अरिजीतनंतर विशाल ददलानीही पार्श्वगायन सोडणार? म्हणाले... 'पार्श्वगायनातून दूर जाण्याचा विचार करू शकतो'

Vishal Dadlani Reacts to Arijit Singh Retirement Decision: पार्श्वगायक अरिजीत सिंगने पार्श्वगायनातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्याच्या चर्चेनंतर संगीत क्षेत्रात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर गायक आणि संगीतकार विशाल ददलानी यांनी अरिजीतच्या निर्णयाला पाठिंबा देत कलाकारांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा मुद्दा मांडला आहे.
Vishal Dadlani Reacts to Arijit Singh Retirement Decision

Vishal Dadlani Reacts to Arijit Singh Retirement Decision

esakal

Updated on

पार्श्वगायक आरजीत सिंगने पार्श्वगायनातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर संगीतसृष्टीत विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान अशातच आता प्रसिद्ध गायक आणि संगीतकार विशाल ददलानी यांच्या वक्तव्यामुळे नव्या तर्कवितकांना सुरुवात झाली आहे. विशाल ददलानी यांनी अरिजीतच्या निर्णयाचे समर्थन करताना कलाकारांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याबद्दल भूमिका मांडलीय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com