'बिग बॉस 18'चा फिनाले 19 जानेवारीला पार पडला. यावेळी बिग बॉसचा विजेता करणवीर मेहरा ठरला. विवियन डिसेना, करणीर मेहरा, आणि रजत दलाल हे तीन फानलिस्ट ठरले. परंतु प्रेक्षकांनी भरघोस मतांनी करणवीर मेहरा याला 'बिग बॉसचा' विजेता केलं. त्यामुळे करणवीरला कलाकारांसह चाहते शुभेच्छाचा वर्षावर करत आहे. परंतु करणला ट्रोल देखील केलं जात आहे. दरम्यान अशातच विवियन याची पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.