War 2 Trailer Viral : फुल्ल ऑन धमाका! वॉर 2 चा दमदार ट्रेलर प्रदर्शित, ऋतिक, एनटीआरची थरारक भिडंत, तर कियाराचा अॅक्शन अवतार
War 2 Trailer Out: Hrithik Roshan & Jr NTR Face-Off, Kiara Joins The Action: वॉर 2 चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये तिक, ज्युनिअर एनटीआरसह कियाराचाही अॅक्शन मोड पहायला मिळाला आहे. सध्या सोशल मीडियावर हा ट्रेलर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
War 2 Trailer Out: Hrithik Roshan & Jr NTR Face-Off, Kiara Joins The Actionesakal