Waterfront Indie Film Festival 2025 Curtain Raiser:
esakal
वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हलचा कर्टन रेझर कार्यक्रम नुकताच पार पडला. मुंबईतील नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट इथे हा सोहळा संपन्न झालाय. या सोहळ्याला दिग्गज कलाकारची प्रमुख उपस्थिती होती. वॉटरफ्रंट इंडी फिल्म फेस्टिव्हल हा इंडिपेंडंट सिनेमाच्या अनेक विषयांवर चर्चा करणारा फिल्म फेस्टीवल ठरणारय.