

Bollywood Entertainment News : मराठी आणि बॉलिवूड गाजवणाऱ्या एक अजरामर अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील. स्मिता यांच्या अभिनयाचे, स्पष्टवक्तेपणाचे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत. पण एका सिनेमाच्या शूटिंग दरम्यान अभिनेते अमरीश पुरी यांनी स्मिता यांच्या अचानक कानाखाली मारली. त्यानंतर अभिनेत्रीने दिलेल्या प्रतिक्रियेने सगळ्यांनाच धक्का बसला. काय आहे हा किस्सा जाणून घेऊया.