'विवेक मेरी माँ मर रही है' नॉन व्हेज खात शाहरुख मित्राला म्हणाला...'क्या तुम जानते हो विवेक?'

Shah Rukh Khan’s Early Struggles: How Viveck Vaswani Helped the Future Superstar: आज शाहरुख खान याचा वाढदिवस आहे. शाहरुख आज ६० वर्षांचा झाला. आत्तापर्यंत त्याने त्याच्या अभिनयातून प्रेक्षकांच्या मनात घर केलं. परंतु त्याने पहिला चित्रपट कसा केला? ते जाणून घेऊया...
Shah Rukh Khan’s Early Struggles: How Viveck Vaswani Helped the Future Superstar

Shah Rukh Khan’s Early Struggles: How Viveck Vaswani Helped the Future Superstar

esakal

Updated on

शाहरुख खान त्याच्या स्ट्रगल सुरु असलेल्या दिवसामध्ये विवेक वासवानी यांना भेटला होता. दोघांमध्ये चांगली मैत्री झाली होती. त्यावेळी शाहरुखची पत्नी गौरी खानला शाहरुखने अभिनेता होऊ नये असं वाटत होतं. परंतु शाहरुखच्या आईला वाटत होतं की, शाहरुखने सुपरस्टार व्हावं. परंतु शाहरुखने अभिनेता होण्याचं स्वप्न मानातून काढून टाकलं होतं. परंतु आईच्या निधनानंतर सगळं काही बदलून गेलं.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com