बाबो ! गुरूच्या बायकोबरोबरच केलं अफेअर आणि लग्न ; शिष्याच्या कृतीने गायकाला बसला धक्का

Singer Roop Kumar & Sunali Seth Love Story : बॉलिवूडमधील दिग्गज गायक रूपकुमार यांचं त्यांच्या गुरुची पत्नी असलेल्या महिलेवरच जीव जडला आणि तिच्याबरोरब त्यांनी पळून जाऊन लग्न केलं.
Singer Roop Kumar & Sunali Seth Love Story
Singer Roop Kumar & Sunali Seth Love Storyesakal
Updated on

Bollywood Entertainment News : बॉलिवूड सिनेमांमधील कथानकांप्रमाणेच बॉलिवूड सेलिब्रिटीजच्या वैयक्तिक आयुष्यातील घटनाही तितक्याच रंजक असतात. अनेक दिग्गज कलाकारांच्या लव्हस्टोरीही आश्चर्याचा धक्का देणाऱ्या आहेत. आज अनेक वर्षं लोटूनही अनेक सेलिब्रिटीजच्या प्रेमकथांची चर्चा चवीने केली जात. यातीलच एक गाजलेली कथा ज्यात शिष्याचा चक्क गुरूच्या पत्नीवर प्रेम जडलं आणि त्याने गुरुलाच फसवत त्याच्या बायकोला पळवून नेलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com