Akshaye Khanna Love Life: तीन वेळा झालं खरं प्रेम, तरीही आजपर्यंत अक्षय खन्ना आहे सिंगल, कारण ऐकून थक्क व्हाल...
Akshaye Khanna: बॉलिवूडमध्ये सध्या चर्चेत असलेला अक्षय खन्ना याचा आज वाढदिवस. छावा चित्रपटानंतर औरंगजेबाच्या भूमिकेमुळे तो खूप चर्चेत आला. अक्षय खन्ना याने त्याच्या करिअरमध्ये अनेक चित्रपट केले. परंतु हव तसं यश अक्षय खन्नाला मिळालं नाही.
अक्षय खन्ना याचे वडिल विनोद खन्ना एक मोठे स्टार अभिनेते होते. परंतु त्याचा मुलगा अक्षय खन्ना वडिलांऐवढा यश संपादन करु शकला नाही. फक्त करिअरच नाही तर प्रेमामध्येही अक्षय खन्ना याला यश मिळालं नाही. अनेक वेळा त्यांचं हृदय तुटलं.