'लक्ष्मीनिवास' मधली लक्ष्मी खऱ्या आयुष्यात आहे अविवाहित; Harshada Khanvilkar यांनी लग्न का नाही केलं? हे आहे खरं कारण

HARSHADA KHANVILKAR TALKED ON HER WEDDING: अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांनी मुलाखतीत लग्न न करण्याचं कारण सांगितलंय.
harshada khanvilkar

harshada khanvilkar

ESAKAL

Updated on

Harshada Khanvilkar: मराठमोळ्या अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांचं इंडस्ट्रीमध्ये स्वतःचं वेगळं असं स्थान आहे. त्यांनी मराठी मालिकांमध्ये स्वतःचा ठसा उमटवलाय. प्रत्येक मालिकेत काहीतरी वेगळेपण जपणाऱ्या हर्षदा यांच्या 'पुढचं पाऊल' मधील आक्कासाहेब हे पात्र चाहत्यांमध्ये चांगलाच लोकप्रिय ठरलं. सध्या हर्षदा झी मराठीवरील 'लक्ष्मी निवास' या मालिकेत दिसतायत. मात्र मालिकेत चार मुलं असलेल्या प्रेक्षकांच्या आवडत्या लक्ष्मी खऱ्या आयुष्यात मात्र अविवाहित आहेत. एका मुलाखतीत त्यांनी या मागचं कारण सांगितलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com