राजा शिवाजी सिनेमाच्या नावात छत्रपती का नाही? रितेश देशमुख म्हणाला...

WHY IS RAJA SHIVAJI MOVIE NOT NAMED CHHATRAPATI SHIVAJI:‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या नावात ‘छत्रपती’ शब्द का नाही, यामागचं कारण रितेश देशमुखने स्पष्ट केलं. हा सिनेमा शिवबा ते राजा शिवाजी या प्रवासावर आधारित असल्याचं त्याने सांगितलं.
RAJA SHIVAJI

RAJA SHIVAJI

esakal

Updated on

RITEISH DESHMUKH EXPLAINS RAJA SHIVAJI TITLE CONTROVERSY: अभिनेता रितेश देशमुख याचा 'राजा शिवाजी' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा रितेश-जेनिलियाचं स्वप्न होतं. त्यांनी या सिनेमासाठी अनेक वर्ष मेहनत घेतली आहे. दरम्यान या सिनेमात शिवरायांच्या भूमिकेत रितेश देशमुख पहायला मिळणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन सुद्धा रितेश याने केलं आहे. तसंच निर्मिती ही जेनिलायने केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com