हास्यजत्रेच्या सेटवर विराज जगतापवर संतापलेले सचिन गोस्वामी; समजावायला आलेली प्राजक्ता माळी, काय होतं कारण?

VIRAJ JAGTAP OPEN UP ABOUT MAHARASHTRACHI HASYAJATRA: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेला लोकप्रिय अभिनेता विराज जगताप याने मुलाखतीत तो प्रसंग सांगितलंय जेव्हा गोस्वामी त्याच्यावर संतापले होते.
SACHIN GOSWAMI ANGRU ON VIRAJ JAGTAP

SACHIN GOSWAMI ANGRU ON VIRAJ JAGTAP

esakal

Updated on

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा असा मंच आहे जिथे जो कुणीही येतो त्याचं सोनं होतं. असाच एक हास्यजत्रेतील अवलिया कलाकार म्हणजे विराज जगताप. विराजने आजवर अनेक स्किटमध्ये निरनिराळी पात्र साकारली जी पाहून प्रेक्षक त्याच्यावर फिदा झाले. त्याने केवळ त्याच्या मेहनतीच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्णय केलं. मात्र हास्यजत्रेमधे काम करण्यापूर्वी तो याच कार्यक्रमासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणूनही काम करत होता. आणि तेव्हा त्याला शोचे दिग्दर्शक आणि निर्माते सचिन गोस्वामी यांचा ओरडा पडला होता. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत विराजने याबद्दल सांगितलं आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com