'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत प्रसिद्ध अभिनेत्रीची एन्ट्री, राया-मंजिरीच्या लव्हस्टोरीत अडचण निर्माण करणार, मालिकेत मोठा ट्वीस्ट

YED LAGLA PREMACHA, MAJOR TWIST: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका 'येड लागलं प्रेमाचं' मध्ये आता मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. राया आणि मंजिरीच्या प्रेमकहाणीत प्रसिद्ध अभिनेत्रीची गार्गी म्हणून एन्ट्री होणार आहे.
YED LAGLA PREMACHA

YED LAGLA PREMACHA

esakal

Updated on

YED LAGLA PREMACHA GETS A NEW TWIST: स्टार प्रवाह वाहिनीवरील अनेक मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. अनेक मालिकेमध्ये नवनवे ट्वीस्ट येताना पहायला मिळताय. टीआरपीसाठी मालिकांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यात काही मालिकांच्या वेळा बदलल्या तर काही मालिकेमध्ये लीप आलय. तर अनेक मालिकेत मोठा बदल झालेलं पहायला मिळतय. ठरलं तर मग मालिकेत देखील एका अभिनेत्याची एन्ट्री झालेलं दाखवण्यात आलय. दरम्यान स्टार प्रवाहवरील दोन वर्षपासून प्रेक्षकांची मनोरंजन करणारी मालिका 'येड लागलं प्रेमाचं' या मालिकेत मोठा ट्विस्ट आलाय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com