

Zee Marathi Tula Japnar Aahe Latest Controversy
esakal
Marathi Entertainment News : मराठी मालिकाविश्वातील सध्याची लोकप्रिय मालिका म्हणजे तुला जपणार आहे. काळी जादू, दैवी शक्ती, प्रेम आणि घृणा या सगळ्या गोष्टींवर आधारित मालिका सगळ्यांनाच खूप आवडते. मध्यंतरी या मालिकेत अनेक ट्विस्ट अँड टर्न्स पाहायला मिळतेय. त्यातच आता प्रेक्षकांच्या वेगळ्याच मागणीने लक्ष वेधून घेतलं आहे.