झी मराठी- स्टार प्रवाहमध्ये टक्कर; 'तारिणी'ने झेंडा रोवला पण सायली कमळीला पुढे जाऊ देईना, टीआरपी टॉपर कोण?

MARATHI SERIAL TRP THIS WEEK : छोट्या पडद्यावरील मालिकांचा टीआरपी आलाय. यात झी मराठीच्या मालिकांनी पुन्हा बाजी मारलीय. मात्र 'ठरलं तर मग' मालिका सगळ्यांना पुरून उरतेय.
ZEE MARATHI STAR PRAVAH SERIAL TRP

ZEE MARATHI STAR PRAVAH SERIAL TRP

esakal

Updated on

छोट्या पडद्यावरील मालिका यांचं बंद होणं आणि सुरू राहणं हे पूर्णपणे टीआरपीवर अवलंबून असतं. टीआरपीवरून मालिकांची लोकप्रियता कळते. त्यातही टीआरपीसाठी स्टार प्रवाह आणि झी मराठीवरील मालिकांमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळते. त्यात आता १४ मार्च ते २० मार्च चा टीआरपी समोर आलाय. त्यात पुन्हा एकदा झी मराठीच्या मालिकांनी बाजी मारलीये. मात्र स्टार प्रवाहच्या काही मालिका त्यांना पुरून उरतायत. यातली सगळ्यात महत्वाची मालिका आहे 'ठरलं तर मग'. 'ठरलं तर मग' मालिकेने टीआरपी यादीत नेहमीप्रमाणे पहिलं स्थान पटकावलंय. टीआरपी कमी झाला असला तरी मालिकेने तिचं पहिलं स्थान कायम ठेवलंय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com