

The New AI Workforce: Why Companies Are Paying People for Everyday Household Tasks
E sakal
Egocentric Data Explained: The Hidden Human Workforce Powering AI and Humanoid Robots
तामिळनाडूमध्ये एक गृहिणी एआयच्या माध्यमातून तासाला २५० रुपये कमावते. तेही आपली रोजची कामं करूनच. चहा करणं, कपड्यांच्या घड्या घालणे, केर काढणं ही सगळी कामं करून पैसे कमावण्याचा हा कोणता फंडा आहे? एआय यातून नेमकं काय शिकत असेल असा प्रश्न पडत असेल तर हा लेख वाचायलाच हवा.
कारण chatGPT, Generative AI, Agentic AI अशा सगळ्या शब्दांनंतर पुढचा ट्रेडिंग शब्द असणार आहे, egocentric data. आणि त्यातूनच आकाराला येतेय, AI data labour economy या विषयातील सद्यस्थिती, संधी आणि डेटा जाणून घेऊ, सकाळ प्लसच्या या विशेष लेखातून.